भाषासंगम युट्युब चॅनेलवर व्हिडीओ अपलोड कसे करावे?
*भाषा संगम या Youtube Channel वरती व्हिडिओ अपलोड करण्याची प्रक्रिया*
*भाषा संगम कार्यक्रमांतर्गत दिनांक २० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८ दरम्यान घेतलेल्या दैनंदिन उपक्रमांचे व्हिडिओ भाषा संगम Youtube channel वरती अपलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी.*
📌सर्वप्रथम भाषा संगम Youtube channel - https://www.yotube.com/ ब्राउज करा. यामुळे Youtube ओपन होईल.यामध्ये पुढील ई-मेल आय डी व पासवर्ड चा वापर करून sign in करावे.
*ई-मेल आयडी - rangotsav@ncert.nic.in*
*पासवर्ड - Ciet@321#*
📌यानंतर भाषा संगम Youtube channel ओपन होईल.यावरील उजव्या बाजूस असलेल्या create or post video या icon वर क्लिक करावे.
📌यामधील upload video या icon वर क्लिक करून select files to upload वर क्लिक करून आपल्या computer/ mobile मधील अपलोड करावयाची व्हिडिओ फाईल निवडून ok या बटणावर क्लिक करावे.
📌यानंतर संबंधित व्हिडिओ बाबतची प्राथमिक माहिती (Title,description,tags) इ. भरावी.
📌यानंतर advanced setting या icon वरती जाऊन Creative commons license वरती क्लिक करावे यामध्ये पुन्हा Publish icon वरती क्लिक केल्यावर आपला व्हिडिओ अपलोड होईल.
*यानंतर Youtube channel वरून sign out व्हावे.*
आपण अपलोड केलेला व्हिडीओ पाहण्यासाठी पुन्हा sign in होण्याची गरज नाही.केवळ Youtube वर Bhasha Sangam search करावे.
Comments
Post a Comment